विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात. Read More
वडिलांच्या सल्ल्याशिवाय विक्रम गोखले कोणतंही नाटक करत नसत. एखादं नाटक चालून आलं तर विक्रम गोखले त्या नाटकाची स्क्रिप्ट आधी वडिलांना वाचायला द्यायचे. ...
Vikram Gokhale : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ...
विक्रम गोखले यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खेर यांनी विक्रम गोखलेंचा १४ दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...