उत्तर नागपुरात नितीन राऊत यांची मुत्सद्देगिरी कामी आली, तर पश्चिम नागपुरात विकास ठाकरे यांच्या संघर्षाला फळ मिळाले. या दोन्ही नेत्यांनी दमदार एन्ट्री करीत ‘काँग्रेस अभी जिंदा है’ हे सिद्ध केले. त्यांच्या विजयाने काँग्रेसची शान राखली गेली. ...
पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली. ...
कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले. ...
नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली. ...