Nagpur News कोराडी परिसरात आणखी वीज निर्मितीचे दोन युनीट उभारल्यामुळे प्रदूषणात वाढ होईल. प्रदूषण नियंत्रणात येईपर्यंत नवे दोन्ही युनीट उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मांडली आहे. ...
Nagpur News महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका, अशी मागणी आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. ...
गाडीवाला आया तू कचरा निकाल हे दररोज सकाळी शहरातून फिरणाऱ्या कचरा गाडीत वाजणारे गाणे, बदलून, गाडीवाला आया तू पत्थर-मिट्टी निकाल असे करावे की काय असा प्रश्न रविवारी उघडकीस आलेल्या कचरा घोटाळ्याने निर्माण केला आहे. ...
काँग्रेस पक्षाच्या १३४ व्या स्थापना दिनानिमित्त नगर काँग्रेस मुख्यालयात नागपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...
शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक ...