लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर - Marathi News | Congress candidates announced in three constituencies including Vadettivar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडेट्टीवारांसह तीन मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Chandrapur : राजुरा - सुभाष धोटे, चिमूर - सतीश वारजूकर, तीन जागांचा तिढा ...

"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut reply to Vijay Wadettivar who claims to get more than 100 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."

काँग्रेसला १०० पेक्षा जास्त मिळताली असं विधान वडेट्टीवारांनी केल्यानंतर संजय राऊतांनी त्यावर भाष्य केलं आहे. ...

ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले - Marathi News | maharashtra assembly election 2024 congress vijay wadettiwar said till now on 17 seats clashes continue in maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले

Maharashtra Assembly Election 2024 Vijay Wadettiwar News: काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आहेत. जो काही पेच आहे, त्याबाबत सांगितले आहे, असे मविआतील नेत्याने म्हटले आहे. ...

ब्रह्मपुरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याचा लाभ द्या - Marathi News | Provide immediate benefit of crop insurance to farmers in Brahmapuri area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी क्षेत्रातील शेतकऱ्यांना तत्काळ पीकविम्याचा लाभ द्या

विजय वडेट्टीवार यांची मागणी : सरकारवर नाकर्तेपणाचा आरोप ...

ब्रह्मपुरी शहराच्या विकासासाठी ५७.८ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | 57.8 crores sanctioned for the development of Brahmapuri city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी शहराच्या विकासासाठी ५७.८ कोटींचा निधी मंजूर

कायापालट होणार : विजय वडेट्टीवार यांची माहिती ...

भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप - Marathi News | congress vijay wadettiwar allegations that bjp leaders side track the dcm ajit pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. ...

Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Attempts to sideline Ajit Pawar in mahayuti Congress leader's big secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न';काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होऊन काही मिनिटातच बाहेर आल्याची चर्चा सुरू आहे. ...

कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | It is difficult to implement the ordinances passed by the government says Leader of Opposition Vijay Wadettiwar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरडे अध्यादेश काढून लोकांना मूर्ख बनविण्याचा धंदा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांमध्ये राज्याची तिजोरी सफाईदारपणे सफाई करण्याची स्पर्धा ...