आणखी आठवडाभर निर्बंध कायम राहतील. परिस्थिती नियंत्रणात येत असून राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र, सध्याच मास्कपासून मुक्ती नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ...
गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध जलसिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या समस्या मांडल्या. ...
Nagpur News आता ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात अडचण राहिलेली नाही. या अहवालाच्या आधारावर आता निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीत ओबीसी आरक्षणनुसार निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Nagpur News करडई तेलबियांचे ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री व महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत दिली. ...
उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र, प्रदूषण नियंत्रणाबाबत नियमांचे कंपन्यांकडून पालन होत नसेल त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे. याचे भान कंपन्यांनी ठेवावे. कंपन्यांच्या परिसरातील गावात ईपीएस नेहमी ...