लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने - Marathi News | Congress Vijay Wadettiwar alleges that the Mahavikas Aghadi was defeated due to the seat sharing scandal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही", महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने

जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत झाल्याचे म्हणत विजय वडेट्टीवारांनी मविआ नेत्यांना धारेवर धरलं आहे. ...

Walmik Karad :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा - Marathi News | Vijay Wadettiwar claims that walmik Karad may be in an encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांना तपास वाढवला आहे. खंडणी प्रकरणी आरोप असलेला वाल्मीक कराड दोन दिवसापूर्वी सीआयडीकडे सरेंडर झाला. ...

“पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले का?”; काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला संशय - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over valmik karad surrender to cid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले का?”; काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला संशय

Congress Vijay Wadettiwar Reaction over Valmik Karad Surrender: काँग्रेस नेत्यांनी वाल्मीक कराडच्या सरेंडर होण्याबाबत शंका उपस्थित असून, एक महत्त्वाची मागणी केली आहे. ...

"वाल्मिक कराडला अजून अटक का  होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल    - Marathi News | "Why hasn't Valmik Karad been arrested yet, is he the government's son-in-law?" Vijay Wadettiwar asked. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वाल्मिक कराडला अजून अटक का  होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’

Vijay Wadettiwar News: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ...

“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास - Marathi News | sanjay raut and vijay wadettiwar said sharad pawar will not go with bjp mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार भाजपा महायुतीसोबत जाण्याचा विचार करणार नाहीत”; मविआतील नेत्यांना ठाम विश्वास

Maharashtra Politics News: शरद पवार पुरोगामी विचाराला धरून चालले. शरद पवारांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. जे कुणी फुटणार असतील त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला? - Marathi News | congress vijay wadettiwar taunt eknath shinde and ajit pawar over cabinet expansion in mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे होईल ते पाहा, जे मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा”; शिंदे-अजितदादांना कुणाचा टोला?

Congress Vijay Wadettiwar News: परभणीतील प्रकाराकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यामुळे परभणीत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्याला सरकार जबाबदार आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - Marathi News | Strict action should be taken against those who deface the copy of Constitution in Parbhani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

विजय वडेट्टीवार : हे अधिवेशन फक्त विधेयके मंजुरीसाठी ...

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti about delhi visit for cabinet expansion decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. ...