लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय वडेट्टीवार

विजय वडेट्टीवार

Vijay vadettiwar, Latest Marathi News

"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका - Marathi News | "Another project went to Gujarat due to Mahayutti government's unwanted industries", comments Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका

Vijay Wadettiwar : महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे महाराष्ट्रात येणारा आणखी एक उद्योग गुजरातकडे गेल्याची टीका काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...

गोंदिया विधानसभा काँग्रेसकडेच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ ! - Marathi News | Gondia Vidhan Sabha election seat is only of Congress | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया विधानसभा काँग्रेसकडेच ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ !

काँग्रेस नेत्यांनी आळवला सूर : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व घरवापसी कार्यक्रम, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती ...

दिल्लीतील हायकमांडकडून फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम - Marathi News | Fadnavis' wings clipped by high command in Delhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिल्लीतील हायकमांडकडून फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम

विजय वडेट्टीवार यांची टीका : १२५ जागांवर अडचण नाही ...

महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray- Sharad Pawar-Congress tug-of-war over 163 seats maharashtra vidhan sabha, after the Mahayuti; Revelation of a vijay Wadettivar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचे सोडा, मविआत १६३ जागांवरून ठाकरे-पवार-काँग्रेसमध्ये रस्सीखेच; बड्या नेत्याचा खुलासा

MVA Seat Sharing: महायुतीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे असताना, दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मविआमध्येही काही कमी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे. ...

भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका - Marathi News | If there are quarrels, do not take the cabinet; Vijay Wadettiwar's scathing criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

Nagpur : "महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल" ...

"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर" - Marathi News | Devendra Fadnavis claim on foreign investment is bogus Says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला"; फडणवीसांच्या दाव्यावर वडेट्टीवार म्हणाले, "सगळं बोगस अन् कागदावर"

देशातील एकूण गुंतवणूकीच्या ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

"त्यांना जिवंतपणी होत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने..."; वडेट्टीवारांचं टीकास्त्र - Marathi News | Video Vijay Wadettiwar slams devendra fadnavis and dharmarao baba atram Over gadchiroli health care | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"त्यांना जिवंतपणी होत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने..."; वडेट्टीवारांचं टीकास्त्र

Vijay Wadettiwar : सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु..."; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला - Marathi News | I will be the chief minister competition going on in Maharashtra said Congress Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु..."; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

Vijay Wadettiwar: शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडीओ ट्विट करून मारला टोमणा ...