विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
Vijay Mallya : 5 ऑक्टोबर रोजीच्या सुनावणीत सरकारने न्यायालयास सांगितले होते की, ‘ब्रिटनमधील गोपनीय कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय मल्ल्या यांचे प्रत्यार्पण शक्य नाही.’ ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणाने अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. यावर माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी होणार होती. ...
बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...