लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय मल्ल्या

विजय मल्ल्या

Vijay mallya, Latest Marathi News

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.
Read More
कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर - Marathi News | Vijay Mallya arrested in London | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जबुडव्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक, अटकेनंतर काही वेळातच जामीन मंजूर

बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर करण्यात आला. ...