विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याचा शोध घेण्यासंबंधी ‘लूक आऊट’ परिपत्रकात बदल करीत ते सौम्य करण्यासंबंधी माहिती उघड करण्यास सीबीआयने नकार दिला आहे. ...
डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कारकिर्दीचे अखेरचे दिवस जेवढ्या आर्थिक व राजकीय गोंधळाचे होते आणि त्यावरचा सरकारचा ताबाच हरवल्यागत झाला होता तेवढीच किंवा त्याहून अधिक वाईट स्थिती या निवडणूकपूर्व वर्षात देश अनुभवत आहे. ...
बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पलायन केलेला किंगफिशर एअरलाइन्सचा मालक विजय माल्ल्याच्या लंडनमधील अलिशान हवेलीवर टाच येण्याची शक्यता आहे. ...
कर्ज फेडण्याच्या सर्व प्रयत्नांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केल्याचा दावा हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याने सोमवारी विशेष पीएलएमए न्यायालयात केला. ...
भारतातील 13 बँकानी एकत्र येत कारवाई करुन युकेतील मल्ल्याची संपत्ती जप्त करावी, यासाठी युकेएफआययुकडून भारतीय तपास यंत्रणा ईडी आणि सीबीआयला मल्ल्याच्या या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती दिली होती. ...
ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...