विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
नीरव मोदी सापडला असला तरी खटल्यांना सामोरे जाण्यासाठी तो भारतात येईलच या खात्रीने आत्ताच पाठ थोपटून घेता येणार नाही. खरा न्याय होण्यासाठी त्याला देशात आणणे पुरेसे नाही. त्याच्यावरील गुन्हेही तेवढ्याच तडफेने ते सिद्धही करावे लागतील. ...
विजय मल्ल्या याची मालमत्ता विकण्याची परवानगी मागणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँक समूहाच्या अर्जास युनायटेड ब्रेवरीज (होल्डिंग्ज) लिमिटेडच्या (यूबी समूह) वतीने विरोध करण्यात आला आहे. ...