विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
बुधवारी रात्री मल्ल्याचे विमान मुंबई विमानतळावर लँड होऊ शकते,असे तपास यंत्रणांच्या काही सूत्रांनी सूचित केले आहे. जर तो रात्री मुंबईला पोहोचला तर त्याला काही काळ सीबीआय कार्यालयात ठेवण्यात येईल. नंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...
मद्यासम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्ल्याने कर्ज परतफेड करण्याचा पुनरोच्चार केला आहे. मात्र बँक आणि प्रवर्तन निदेशालय आपली मदत करत नसल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि त्यामुळे लागू केलेले लॉकडाउनवरून वि ...