विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
Vijay Mallya : विजय माल्या २०१६ पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले ९ हजार काेटी रुपयांचे कर्ज बुडवून ताे पळाल्याचा ठपका माल्यावर ठेवला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग ब्रिटनमधील एका गाेपनीय प्रकरणामुळे थांबलेला आहे. ...
Vijay Mallya bankrupt in Britain: मल्ल्याच्या विरोधात स्टेट बँकेच्या नेतृत्वात अन्य बँकांनी ब्रिटिश कोर्टात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी मल्ल्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी करण्या ...
Vijay Mallya, Nirav Modi & Mehul Choksi News: विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी हे उद्योगपती बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात फरार झाले होते. दरम्यान, या सर्व उद्योगपतींकडून ईडीने सक्तवसुली करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त केल् ...
vijay mallya : विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...