विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय माल्यावर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरु आहे. आज येथील न्यायालयात विजय माल्या हजर झाला होता. यावेळी त्याने भारतात माझ्या जीवाल ...
बँकांचे अब्जावधी रुपये बुडवून विदेशात फरार झालेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या नेतृत्वाखालील युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग लिमिटेड (यूबीएचएल) कंपनीची सर्व प्रकारची खाती जप्त करण्याचा आदेश सेबीने दिला आहे. ...
अनेक बँकांना अब्जावधींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेले कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या यांना फेरा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणात ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्याची ...
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये पळून गेलेला कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्या हा युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (यूबीएल) संचालक मंडळाचा राजीनामा देण्यास तयार झाला ...
विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. ...
लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली. ...
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं... ...
आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. ...