विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. ...
लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे चारचाकी गाडीतून पिस्टल व दोन जिवंत काडतुसासह आलेल्या एका 29 वर्षीय परप्रांतीयाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचत अटक केली. ...
राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं... ...
आर्थिक अफरातफर प्रकरणात अटक झाल्यानंतर काही वेळातच विजय मल्ल्याची सुटका करण्यात आली. ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या मल्ल्याला लंडनमध्ये दुस-यांदा अटक झाली. ...
बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला आर्थिक अफरातफर प्रकरणी अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काही वेळातच जामीन मंजूर करण्यात आला. ...