नाशिक - लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळा, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान उल्हासनगर - प्रचारादरम्यान भाजप व राष्ट्रवादी पदाधिकारी आमने-सामने, अदखलपत्र गुन्हा दाखल पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल 'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीची कामे आम्ही बदलणार : मुख्यमंत्री भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन Nashik Municipal Election 2026 : भाजप निष्ठावंतांना चुचकारण्याची ठाकरेंची खेळी, विकासापेक्षा राजकीय टीका-टिप्पणीवर भर वाद शिंदे सेनेशी, अन् नाईकांच्या सोसायटीत उद्धवसेनेला 'नो एन्ट्री'; वनमंत्र्यांच्या भावाने रोखल्याचा आरोप गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू
Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धा FOLLOW Vijay hazare trophy, Latest Marathi News विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीनंतर शशी थरूर यांचे ट्विट, नेमकं ते काय म्हणाले? ...
वैभव सूर्यवंशी व बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांनी स्फोटक शतके झळकावली. ...
विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. ...
List A Cricket 400+ Target Chase: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत कर्नाटकने झारखंडविरुद्ध ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. ...
द्विशतकी खेळीसह त्याने यशस्वीचा विक्रम मोडत केली संजूची बरोबरी ...
Virat Kohli New Record: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांनी दमदार कमबॅक! शतकी खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी ...
हिटमॅनच्या भात्यातून आली १८ चौकार अन् ९ उत्तुंग षटकारांसह बहरलेली १५५ धावांची खेळी ...
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनची दावेदारी ठोकणारी खेळी! ते कसं जाणून घ्या सविस्तर ...