लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय हजारे करंडक

Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धा

Vijay hazare trophy, Latest Marathi News

विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे.
Read More
Vijay Hazare Trophy : निर्णायक क्षणी मुशीर खान ठरला फ्लॉप; मुंबई संघासाठी शम्स मुलानीची एकाकी झुंज - Marathi News | Vijay Hazare Trophy Elite 2025 26 Shams Mulani leads Mumbai's fightback with a crucial 86 Runs Against Karnataka in Quarter Final 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : निर्णायक क्षणी मुशीर खान ठरला फ्लॉप; मुंबई संघासाठी शम्स मुलानीची एकाकी झुंज

Karnataka vs Mumbai, 1st Quarter-Final : अवघ्या ६० धावांवर मुंबई संघाचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत ...

Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Vijay Hazare Trophy Quarter Finals Schedule: These 8 teams including Mumbai in the quarter finals; See the schedule here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT Quarter Finals Full Schedule: मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोणता संघ कधी आणि कुणाविरुद्ध भिडणार? ...

सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम - Marathi News | Sarfaraz Khan Achieves Fastest Half Century Record Top India Star For 30 Runs In Abhishek Sharma One Over a In Vijay Hazare Trophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम

सरफराज खान याने केली अभिषेक शर्माची धुलाई ...

Ruturaj Gaikwad Record: टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला - Marathi News | After Team India ODI Squad Snub Ruturaj Gaikwad shatters Michael Bevan's world record after 20 years, Know details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला

Ruturaj Gaikwad New Record: नाबाद शतकी खेळीसह त्याने २० वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियन दिग्गज  मायकेल बेव्हनचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.  ...

Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका! - Marathi News | Hardik Pandya Hit Fifty Just 19 Balls Match Against Chandigarh In Vijay Hazare Trophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!

अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा ...

Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज - Marathi News | Devdutt Padikkal Scripts History With Another 600 Plus Runs In Vijay Hazare Trophy Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

यंदाच्या हंगामातील ६ सामन्यातील ६ डावात चार शतकासह एक अर्धशतक ...

Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस - Marathi News | Vijay Hazare Trophy Elite 2025-26 Shubman Gill Failed Shreyas Iyer Coming From 2 Months injury Layoff Scored 82 Runs Off 53 Balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VHT : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्म दाखवून देईल, अशी अपेक्षा होती. पण तो इथंही अपयशी ठरला.  ...

कोण आहे Aman Rao Perala? IPL लिलावात फक्त ३० लाख मिळालेल्या २१ वर्षीय पठ्ठ्यानं द्विशतकासह रचला इतिहास - Marathi News | Who Is Aman Rao Perala Hyderabad Opener Smashes Double Hundred vs Bengal Vijay Hazare Trophy 2025-26 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Aman Rao Perala? IPL मध्ये फक्त ३० लाख मिळालेल्या २१ वर्षीय पठ्ठ्यानं द्विशतकासह रचला इतिहास

IPL २०२६च्या मिनी लिलावात राजस्थान रॉयलच्या संघाने लावली होती  बोली ...