Vijay Hazare Trophy Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Vijay Hazare Trophy : जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या नागालँड विरुद्ध त्रिपुरा सामन्यामध्ये नागालँडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र त्रिपुराच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांचा संपूर्ण संघ ४८ धावांत गडगडला. ...
हार्दिकला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होण्यास बीसीसीआयने सांगितले. तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच त्याचा पुनरागमनासाठी विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत BCCIकडून दिले गेले आहेत. ...
Ruturaj Gaikwad : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा तुफान फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं सलग दुसरे शतक झळकावताना संघाला विजय मिळवून दिला. ...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या उत्तर प्रदेशने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद १५८ धावांच्या जोरावर ४ बाद ३१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने तरे (१०७ चेंडूत ११८ धावा) व पृथ्वी शॉ (३९ चेंडूत ७३ धावा) यांच्या जोरावर ४१.३ षटकांत ४ बाद ३१४ धावा क ...
Mumbai won Vijay Hazare title 2021; Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...