Vijay Hazare Trophy Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Vijay Hazare Trophy : भारतीय संघातून बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) बुधवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानसह अविश्वसनीय खेळी केली. ...
Vijay Hazare Trophy 2022: तामिळनाडूच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० षटकांमध्ये २ बाद ५०६ धावा ठोकून एका मोठ्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. लिस्ट ए एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तामिळनाडू हा जगातील पहिला संघ ठरला आहे. ...
Vijay Hazare Trophy : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल २०२३) पुढील पर्वासाठी होणाऱ्या मिनी ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची यादी नुकतीच सोपवली. ...
रांची - मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या सर्फराज खानला ( Sarfaraz Khan Hospitalised) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागू शकते. ...
Vijay Hazare Trophy: फिरकीपटू तनुष कोटीयानच्या दमदार माऱ्याच्या जोरावर मुंबईने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत बंगालवर आठ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगालचा डाव मुंबईने ३१.३ षटकांत अवघ्या १२१ धावांत गुंडाळला. ...