Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Vijay hazare trophy, Latest Marathi News
विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Vaibhav Suryavanshi Rohit Sharma Virat Kohli, Vijay Hazare Trophy 2025-26: वैभवने खास खेळी करत केवळ रोहित-विराटच नव्हे तर इतर २१ फलंदाजांना मागे टाकले. ...
विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. ...