विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Liger, Vijay Deverakonda: काल बुधवारी विजय देवरकोंडा EDसमोर हजर झाला. तब्बल 12 तास त्याची चौशी झाली. ईडीच्या कार्यालयाबाहेर निघाल्यावर विजयची प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. त्याने ती दिली. ...
Liger, Vijay Deverakonda: साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा आला आणि आला तसा फ्लॉप झाला. पण आता इतक्या दिवसानंतर देवरकोंडाचा हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...