विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
रश्मिका-विजय उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असून सिटी पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं इन्फ्लुएन्सरने म्हटलं होतं. त्यानुसार २ फेब्रुवारीला म्हणजे आज त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता अभिनेत् ...
रश्मिका आणि विजय फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात होतं. आता लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचा शाही विवाहसोहळा पार पडणार असून त्याची जय्यत तयारीही सुरू आहे. ...