विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
बॉलिवूडच्या फ्लॉप शोमागे बायकॉट ट्रेंड असल्याचं अनेकांचं मत आहे. पण बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा पती गोल्डी बहलचं (Goldie Behl) मत वेगळंच आहे. ...
Vijay Deverakonda : ना प्रमोशनची जादू चालली, ना विजय देवरकोंडाच्या स्टारडमची. 120 कोटीत तयार झालेल्या ‘लाइगर’ सिनेमाने केवळ 40 कोटींचा बिझनेस केला. आता या नुकसानाची भरपाई कोण करणार? ...