लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट' - Marathi News | Rashmika Mandanna-vijay devarakonda won the hearts of the people after their wedding; They gave a big 'gift' to 44 government schools in Telangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट'

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विजय तेलुगु भाषेत तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसतो ...

लग्नानंतर आपल्या मूळ गावी रश्मिकाला घेऊन गेला विजय देवरकोंडा, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत - Marathi News | Rashmika Mandanna Vijay deverakonda Visit Thummanpet Telangana Grand Welcome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर आपल्या मूळ गावी रश्मिकाला घेऊन गेला विजय देवरकोंडा, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

२६ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपं विजयच्या वडिलोपार्जित गावी पोहचलं. ...

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नाने मोडलाय एक खास 'रेकॉर्ड'; वाचून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | rashmika Mandanna Vijay Deverakonda's wedding most-liked post in India Asia, surpassing Virat Kohli’s post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नाने मोडलाय एक खास 'रेकॉर्ड'; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरात रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या लग्नात एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय ...

लग्नानंतर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाचं चाहत्यांना मोठं सरप्राइज, 'या' सिनेमात एकत्र दिसणार, पहिलं पोस्टर समोर - Marathi News | rashmika mandanna and vijay deverakonda seen in ranabaali movie after marriage first poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाचं चाहत्यांना मोठं सरप्राइज, 'या' सिनेमात एकत्र दिसणार, पहिलं पोस्टर समोर

लग्नानंतर दोन दिवसांनी रश्मिका-विजयने चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं आहे. लग्नानंतर रश्मिका आणि विजय एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे.  ...

रश्मिका-विजयच्या लग्नातील आऊटफिटची चर्चा, डिझायनरने सांगितली कपड्यांची खासियत - Marathi News | anamika-khanna-decodes-vijay-deverakonda-rashmika-mandanna-wedding-looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजयच्या लग्नातील आऊटफिटची चर्चा, डिझायनरने सांगितली कपड्यांची खासियत

Vijay rashmika wedding look: रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील डिझायनर आऊटफिटविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. या दोघांचे आऊटफिट खास पद्धतीने तयार करण्यात आले होते. ...

रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण - Marathi News | Rashmika Vijay gave good news two days after their wedding ranabaali movie new poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका - विजयने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वांना दिली गुड न्यूज; चाहत्यांच्या आनंदाला उधाण

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांत रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे ...

Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी - Marathi News | traditional jewellery of rashmika mandana and Vijay devarkonda in marriage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Virosh Wedding: रश्मिका मंदानाचे सुंदर दागिने पाहिले का? कासूमाला, वड्डानम दक्षिणी पारंपरिक दागिन्यांनी सजली नवरी

Virosh Wedding: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही लग्नात पारंपरिक पद्धतीचे अतिशय सुंदर दागिने घातले होते...(traditional jewellery of Rashmika Mandana and Vijay Devarkonda) ...

रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा - Marathi News | Rashmika Mandanna Mangalsutra Traditional Yellow Thread Vijay Deverakonda Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र ठरतंय चर्चेचा विषय; हिरे-माणिक सोडून अभिनेत्रीनं जपली परंपरा

विजय आणि रश्मिकाची प्रेमकहाणी 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ...