विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Koffee With Karan 7: बॉलिवूड इंडस्ट्रीत कधी, कोण, कोणावर रागावतो, हेच कळत नाही. 'लायगर' स्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहेत. ...
Liger movie first review out : ‘लाइगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा एका बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटात फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. ...
Vijay Devarakonda : विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या ‘लाइगर’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत आणि प्रत्येक इव्हेंटनंतर विजयच्या सिंपल लुकची चर्चा रंगलीये. विशेषत: त्याच्या पायातील स्लीपर लक्ष वेधून घेत आहेत ...
Liger Promotion : विजय देवरकोंडाला पाहायला चाहत्यांनी इतकी गर्दी केली की, मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. विजय स्टेजवर येताच गर्दी अनियंत्रित झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. ...
अनन्या पांडे ‘लाइगर’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही झळकणार आहे. नुकताच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. रणवीर सिंह, करण जोहर आणि सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सगळेच उपस्थित होते. ...