विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते. Read More
आजच्या मुलांमध्ये सोशल मीडियाची प्रचंड क्रेज वाढली आहे. सोशल मीडिया जणू त्यांचे विश्वच झाले आहे. पण जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय स्तरावर प्रथम आलेला कार्तिकेय गुप्ता हा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियापासून दूर आहे. इतकेच काय तर त् ...
संशोधन कार्यात शिक्षकांचा सहभाग वाढावा, पीएचडी अभ्यासक्रमाद्वारे दर्जेदार संशोधनावर भर दिला जावा, असे मार्गदर्शन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विभाग प्रमुख, समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आले. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांवर यंत्रणेला पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याबाबत लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ...
शुक्रवारी रात्री सीताबर्डीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये अचानक खळबळ उडाली. जेव्हा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे पकोडे खाण्यासाठी पोहचले. यावेळी कुठलाही व्हीव्हीआयपी बंद ...
यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करण्यात आली. याचे नागपूर येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी प्रकाशन करण्यात आले. यात दिनदर्शिकेत अतिशय उपयुक्त अशा माहितीचा समावेश ...