लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय दर्डा

विजय दर्डा, मराठी बातम्या

Vijay darda, Latest Marathi News

विजय दर्डा हे 'लोकमत' मीडिया प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आहेत. महाराष्ट्रातून सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
Read More
इराण दुबईवर सतत हल्ले का करतो आहे? - Marathi News | why is iran constantly attacking dubai | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इराण दुबईवर सतत हल्ले का करतो आहे?

आधुनिक काळातील कुबेराची ही नगरी विनाकारण भरडली जात आहे. दुबईच्या कडेकोट सुरक्षेवरचा गाढा विश्वास या हल्ल्यांमुळे डळमळीत होईल? ...

निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी - राज्यपाल देवव्रत - Marathi News | Doctors should create awareness for a healthy society - Governor Devvrat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निरोगी समाजासाठी डॉक्टरांनी जनजागृती करावी - राज्यपाल देवव्रत

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज; 'लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थ केअर अवॉर्ड'चे दिमाखदार सोहळ्यात वितरण ...

विशेष लेख: अमित शाह यांच्या रडारवर आता ड्रग्ज माफिया! - Marathi News | Special Article: Drug mafia now on Amit Shah's radar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अमित शाह यांच्या रडारवर आता ड्रग्ज माफिया!

नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचे ध्येय सिद्धीच्या जवळपास पोहोचताना दिसते आहे. आता अमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या हे पुढील लक्ष्य असेल! ...

Lokmat One World Summit: इजिप्तमध्ये आज रंगणार 'लोकमत वन वर्ल्ड समिट' आणि अवॉर्ड सोहळा! - Marathi News | 'Lokmat One World Summit' and award ceremony to be held in Egypt today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तमध्ये आज रंगणार 'लोकमत वन वर्ल्ड समिट' आणि अवॉर्ड सोहळा!

Lokmat One World Summit and Awards Egypt 2026: कैरो येथे आयोजन: न्याती ग्रुपच्या सहयोगाने कर्तृत्ववान मान्यवरांचा जागतिक पटलावर होणार सन्मान; इजिप्त-भारतीय संस्कृतीचा मिलाप ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला मिळणार गती; डॉ. विजय दर्डा यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | The Wardha-Yavatmal-Nanded railway line will gain momentum; the Chief Minister gave a positive response to Dr. Vijay Darda request | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला मिळणार गती; डॉ. विजय दर्डा यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. ...

लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का? - Marathi News | A Life Cut Short by Air Tragedy: Why is Chartered Aviation Still Unsafe in India? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे कर्तबगार नेते अजितदादा यांना आपण गमावले आहे. त्यांच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. याआधीही अनेक महत्त्वाच्या लोकांना आपण विमान अपघातात गमावले आहे. आता अजितदादा गेले. अशा अपघातांतून तरी आपण धडे घेणार का? ...

पूज्य मोरारी बापू यांच्या हस्ते रामकथेवर आधारित 'राम रसायन'चे प्रकाशन - Marathi News | Publication of 'Ram Rasayan' based on the story of Ram by Pujya Morari Bapu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूज्य मोरारी बापू यांच्या हस्ते रामकथेवर आधारित 'राम रसायन'चे प्रकाशन

बापूंची १००० वी कथा नागपुरात व्हावी : डॉ. विजय दर्डा ...

राम कथेवर आधारित ‘राम रसायन’ पुस्तकाचे मुरारी बापू यांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | murari bapu released coffee table book ram rasayan based on ramayana katha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम कथेवर आधारित ‘राम रसायन’ पुस्तकाचे मुरारी बापू यांच्या हस्ते प्रकाशन

'Rama Rasayan' Book: राम कथेवर आधारित कॉफी टेबल बुक ‘राम रसायन’ याचे प्रकाशन संत श्री मोरारी बापू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ...