lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विघ्नहर्ता गणेश

विघ्नहर्ता गणेश, मराठी बातम्या

Vighnaharta ganesha, Latest Marathi News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘विघ्नहर्ता गणेश’ मालिकेने भारतातील पौराणिक टीव्ही मालिकांचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. उच्च दर्जाचे VFX ग्राफिक्स आणि मो-कॅप (मोशन कॅप्चर) तंत्रज्ञानामुळे गणेशाच्या बारीकसारिक हालचाली आणि चेहर्‍यावरील सजीव हावभाव यामुळे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत एका बालकाचे ‘प्रथम देवते’त रूपांतर कसे झाले याची कथा सांगितली आहे.
Read More
विघ्नहर्ता गणेशसाठी पारस छाब्राला दररोज परिधान करावा लागतो इतक्या किलो वजनाचा मुकुट - Marathi News | Raavan carries 12 kg heavy Mukut in Vignahartha Ganesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विघ्नहर्ता गणेशसाठी पारस छाब्राला दररोज परिधान करावा लागतो इतक्या किलो वजनाचा मुकुट

‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यासाठी पारसची निवड करण्यात आल्यामुळे तो प्रचंड खुश आहे. ...

विघ्नहर्ता गणेश या मालिकेत मलखान सिंह दिसणार या रूपात   - Marathi News | Malkhan Singh to step in the 19 Avatars of Shiva in SET's Vighnaharta Ganesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विघ्नहर्ता गणेश या मालिकेत मलखान सिंह दिसणार या रूपात  

विघ्नहर्ता गणेश या मालिकेच्या पुढील कथानकात भगवान शिवाच्या 19 अवतारांची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

'विघ्नहर्ता गणेश'मध्ये काम करताना मी वेदांबाबत खूप काही जाणले - निष्कर्ष दीक्षित - Marathi News | While working in 'Vighaharta Ganesha' I knew a lot about the Vedas - the conclusion was convincing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विघ्नहर्ता गणेश'मध्ये काम करताना मी वेदांबाबत खूप काही जाणले - निष्कर्ष दीक्षित

'विघ्नहर्ता गणेश'मध्ये भगवान गणेशाची भूमिका बालकलाकार निष्कर्ष दीक्षित साकारत आहे. ...

म्हणून इंडियन आयडॉलमधील 'हे' चार स्पर्धक आले एकत्र - Marathi News | indian idol season 10 contestants first time come together for commercial project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून इंडियन आयडॉलमधील 'हे' चार स्पर्धक आले एकत्र

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये आपल्याला इंडियन आयडॉल 10च्या स्पर्धकांनी गायलेले ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. ...

विघ्नहर्ता गणेशसाठी आकांक्षा पुरीने तब्बल इतके तास केले चित्रीकरण - Marathi News | Akanksha Puri has do continuous shooting for 48 hours for Vighnaharta Ganesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विघ्नहर्ता गणेशसाठी आकांक्षा पुरीने तब्बल इतके तास केले चित्रीकरण

देवी पार्वतीचे अनेक अवतार आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या आगामी ट्रॅकमध्ये आकांक्षा नवदुर्गा म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. त्याच्या प्रोमो शूटसाठी तिचे नऊ अवतार शूट करणे आवश्यक होते आणि निर्मात्यांना ते अगदी कमी कालावधीत पूर्ण करायचे होते. त्याम ...

विघ्नहर्ता गणेश मालिकेद्वारे प्रेक्षकांना कळणार गणरायाविषयी या गोष्टी - Marathi News | Vighnaharta Ganesha will tell u unknown things about Ganesha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विघ्नहर्ता गणेश मालिकेद्वारे प्रेक्षकांना कळणार गणरायाविषयी या गोष्टी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विघ्नहर्ता गणेश मालिकेचे निर्माते गणेशाच्या जीवनातील काही घटना, गोष्टी लघु व्हिडिओच्या माध्यमातून सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. हे व्हिडिओ दररोज ही मालिका संपल्यानंतर काही मिनिटांसाठी दाखवले जातील ...