कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
विद्युत जामवाल FOLLOW Vidyut jammwal, Latest Marathi News विद्युत जामवाल हा बॉलिवूड अभिनेता आपल्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू चित्रपटांतही त्याने काम केलेय. २०११ मध्ये ‘फोर्स’ या चित्रपटातून विद्युतने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर कमांडो, कमांडो २, कमांडो ३, बादशाहो, जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. Read More
विद्युत जामवाल लवकरच 'सनक' चित्रपटात झळकणार आहे. ...
लाईव्ह येत सिद्धार्थ शुक्लाला दिली अनोखी श्रद्धांजली, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक ...
कालपरवाच अभिनेता विद्युत जामवाल व नंदिताचे ताजमहाल समोरचे फोटो समोर आले होते. यानंतर विद्युत व नंदिताने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली होती. ...
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल सध्या काय तर रिलेशनशिप स्टेट्समुळे चर्चेत आहे. होय, विद्युत एका फॅशन डिझायनरला डेट करत असल्याची चर्चा आहे. ...
विद्युत जामवाल आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो. ...
आता सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलदेखील गणला जाणार आहे. खुद्द विद्युतनेच याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. ...
...
विद्युत आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ...