lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या सिन्हा

विद्या सिन्हा, मराठी बातम्या

Vidya sinha, Latest Marathi News

विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८६ नंतर बॉलिवूडला रामराम ठोकला होता. पण सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले.
Read More
वयाच्या ५४ व्या वर्षी डॉक्टरांच्या प्रेमात पडली अभिनेत्री; दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने केले अतोनात हाल - Marathi News | actress-vidya-sinha-who-first-married-to-neighbour-her-second-marriage-with-australian-doctor-broke-after-8-years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ५४ व्या वर्षी डॉक्टरांच्या प्रेमात पडली अभिनेत्री; दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने केले अतोनात हाल

Vidya sinha: पतीच्या निधनानंतर विदेशात स्थायिक झालेल्या विद्या स्नेहा तिथेच एका शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांच्या प्रेमात पडल्या. ...

Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप - Marathi News | Flashback 2019 : bollywood celebrities who passed away in 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : या वर्षांत या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

या कलाकारांमध्ये ज्येष्ठ कलाकारांसोबतच काही बालकलाकारांचा देखील समावेश आहे. ...

विद्या सिन्हा यांना अखेरच्या क्षणी भेडसावत होती मुलीची चिंता, बँकेत आहेत केवळ 5 लाख - Marathi News | tina ghai revealed that actress vidya sinha was stressed about her daughter janhvi iyer after her death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या सिन्हा यांना अखेरच्या क्षणी भेडसावत होती मुलीची चिंता, बँकेत आहेत केवळ 5 लाख

‘रजनीगंधा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल निधन झाले. विद्या सिन्हा यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. पण ख-या आयुष्यात मात्र अखेरपर्यंत ताणतणाव सहन करावा लागला. ...

Vdya Sinha's Funeral: विद्या सिन्हा यांच्यावर अंत्यसंस्कार, टीव्ही इंडस्ट्रीची गर्दी - Marathi News | veteran actress vidya sinha last funeral celebs bid final farewell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vdya Sinha's Funeral: विद्या सिन्हा यांच्यावर अंत्यसंस्कार, टीव्ही इंडस्ट्रीची गर्दी

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल गुरुवारी निधन झाले. कालच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

करिअरमध्ये नाही पण वैवाहिक आयुष्यात विद्या सिन्हा यांना करावा लागला होता मोठा संघर्ष - Marathi News | Bollywood Actress Vidya Sinha Today Passes Away, life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअरमध्ये नाही पण वैवाहिक आयुष्यात विद्या सिन्हा यांना करावा लागला होता मोठा संघर्ष

वयाच्या 18 व्या वर्षीच विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंग सुरु केली होती. यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. कारण त्यांचे वडील स्वत: निर्माते होते. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना बराच मोठा संघर्ष करावा लागला. ...

विद्या सिन्हा यांच्या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी! - Marathi News | Some popular songs from Vidya Sinha's movie! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्या सिन्हा यांच्या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी!

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांच ...

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन - Marathi News | Vidya Sinha passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारखे उत्कृष्ट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आज निधन झाले. ...

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Vidya Sinha Critical In CritiCare Hospital, Put On Ventilator | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांची प्रकृती चिंताजनक

विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...