विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी १९८६ नंतर बॉलिवूडला रामराम ठोकला होता. पण सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात कमबॅक केला. त्यानंतर त्यांनी काव्यांजली, कबूल है, कुल्फी कुमार बाजेवाला, चंद्र नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले. Read More
‘रजनीगंधा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल निधन झाले. विद्या सिन्हा यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. पण ख-या आयुष्यात मात्र अखेरपर्यंत ताणतणाव सहन करावा लागला. ...
वयाच्या 18 व्या वर्षीच विद्या सिन्हा यांनी मॉडेलिंग आणि अॅक्टिंग सुरु केली होती. यासाठी त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. कारण त्यांचे वडील स्वत: निर्माते होते. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना बराच मोठा संघर्ष करावा लागला. ...
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांच ...