लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या बालन

विद्या बालन

Vidya balan, Latest Marathi News

भूल भुलैय्याचा बनणार सिक्वल... पण हे वाचून रसिकांची होईल निराशा - Marathi News | AKSHAY KUMAR AND VIDYA BALAN'S Bhool Bhulaiya GET A SEQUEL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूल भुलैय्याचा बनणार सिक्वल... पण हे वाचून रसिकांची होईल निराशा

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या भूल भुलैय्या या चित्रपटाचा सिक्वल लवकरच बनवला जाणार आहे. ...

Confirm...! गणितज्ज्ञ शंकुतला देवींवर येणार बायोपिक, त्यांची भूमिका साकारणार ही अभिनेत्री - Marathi News | Confirm ...! Vidya Balan to play Math genius Shakuntala Devi in her next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirm...! गणितज्ज्ञ शंकुतला देवींवर येणार बायोपिक, त्यांची भूमिका साकारणार ही अभिनेत्री

प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांचा जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. ...

आरजेनंतर विद्या बालन बनली रॅपर, ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन’साठी बनवला रॅप व्हिडिओ - Marathi News | 92.7 BIG FM LAUNCHES VIDYA BALAN’S FIRST EVER RAP VIDEO FOR HER RADIO SHOW | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरजेनंतर विद्या बालन बनली रॅपर, ‘धुन बदल के तो देखो विथ विद्या बालन’साठी बनवला रॅप व्हिडिओ

बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री विद्या बालन नव्या भूमिकेतून रसिकांच्या समोर आली आहे ...

आयर्न लेडी इंदिरा गांधीच्या भूमिकेत विद्या बालन, वेब सिरीजमधून उलगडणार अनेक गोष्टी - Marathi News | Vidya Balan to play Indira Gandhi in adaptation of Sagarika Ghose's biography | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयर्न लेडी इंदिरा गांधीच्या भूमिकेत विद्या बालन, वेब सिरीजमधून उलगडणार अनेक गोष्टी

प्रोडक्शन टीम सध्या विद्याला परफेक्ट लूक देण्याची तयारी करत आहे. परफेक्ट लूकसाठी प्रोस्थेटिक मेकअप वापरण्याची शक्यता आहे.  ...

या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्यामुळे विद्या बालनला वाटले होते वाईट - Marathi News | No nominations for 'Bhool Bhulaiyaa' had upset Vidya Balan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्यामुळे विद्या बालनला वाटले होते वाईट

विद्याला तिच्या चौदा वर्षांच्या करियरमध्ये आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. ...

'मायावती' यांच्यावरही बनणार बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका - Marathi News | Vidya Balan To Play Lead In BSP Leader Mayawati Biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मायावती' यांच्यावरही बनणार बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

बॉलीवूडमध्ये लकरच आणखीन एका राजकीय नेत्यावर आधारित बायोपिक येण्याची तयारी सुरू झाली आहे. यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

ऊ लाला गर्ल विद्या बालनचा सोशल मीडियावर ट्रेडिशनल अवतार! - Marathi News | Vidya balan traditional avatar on instagram steals fans hearts | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :ऊ लाला गर्ल विद्या बालनचा सोशल मीडियावर ट्रेडिशनल अवतार!

'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग - Marathi News | sanya malhotra learning gujarati language for photographer movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फोटोग्राफ'मधील भूमिकेसाठी सान्या घेतेय ही खास ट्रेनिंग

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा 'फोटोग्राफ' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नवाज आणि सान्या पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतायेत.  ...