एनसीबीने रियाला ड्रग सिंडिकेटची एक अॅक्टिव सदस्य असल्याचं सांगितलं. अशात रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात बॉलिवूडमधील काही मोठे सेलिब्रिटी अभिनेत्री रियाच्या समर्थनात पुढे आले आहेत. ...
अभिनेत्री लक्ष्मी मान्चूने रिया चक्रवर्तीच्या सपोर्टमध्ये ट्विट करत मीडिया ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यासोबत लक्ष्मी मान्चूने सोशल मीडियावर रिया आणि तिच्या परिवाराची होत असलेल्या लिचिंगबाबतही उल्लेख केलाय. ...
वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे. ...
प्रियामणीने बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलीबरोबरही काम केले आहे. विशेष म्हणजे विद्या बालनपेक्षाही प्रियामणी दिसायला सुंदर आहे. सिनेमात बोल्ड सीन्स देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ...