lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्या बाळ

विद्या बाळ, मराठी बातम्या

Vidya bal, Latest Marathi News

विद्याताईंच्या स्त्रीवादी चळवळीला सोलापूरकरांचीही होती साथ - Marathi News | Solapur was also involved in the feminist movement of the students | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्याताईंच्या स्त्रीवादी चळवळीला सोलापूरकरांचीही होती साथ

सोलापूर शहरातील मान्यवरांची श्रद्धांजली : दिला आठवणींना उजाळा; महिलांच्या राजकारणातील सहभागावर केले होते मार्गदर्शन ...

झेंडा हातात न घेता स्त्रीमुक्तीसाठी झटणाऱ्या विद्याताई बाळ - Marathi News | vidya bal who strives for women's liberation without taking the flag in her hand | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झेंडा हातात न घेता स्त्रीमुक्तीसाठी झटणाऱ्या विद्याताई बाळ

एकीकडे लिखाणाच्या माध्यमातून, तर दुसरीकडे प्रत्यक्ष संघटना स्थापन करून विद्याताई स्त्रीवादी चळवळीसाठी सतत प्रयत्न करीत होत्या. ...

विद्याताईंचे स्त्री सक्षमीकरणातील योगदान सदैव स्मरणात राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | The contribution of women empowerment of Vidya bal will always be remembered : Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्याताईंचे स्त्री सक्षमीकरणातील योगदान सदैव स्मरणात राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील महिलांना संघटीत, हक्काविषयी जागरूक, सक्षम करणं हीच विद्याताईंना श्रध्दांजली ठरणार ...

नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला, मुख्यमंत्र्यांची विद्या बाळ यांना श्रद्धांजली  - Marathi News | The loud noise of feminism is lost, Chief Minister Uddhav Thackeray tribute to Vidya Bal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला, मुख्यमंत्र्यांची विद्या बाळ यांना श्रद्धांजली 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या निधनाने नारीशक्तीचा बुलंद आवाज हरवला असून स्त्रीवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशी शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन - Marathi News | Senior social worker Vidya Bal passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

महिलांच्या समान हक्कांसाठी सतत झटणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज निधन झाले. ...

महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ - Marathi News |  Are we walking on the ideas of the greatmen? - Vidya Bal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ

हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. ...

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती - Marathi News | I against system, not the army: Sharmila Irom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. ...

उलगडला ‘माझा धनगरवाडा’चा प्रवास; धनंजय धुरगुडे यांचा पुणेकर रसिकांशी संवाद - Marathi News | The journey of 'Majha Dhanagarwada'; Dhananjay Dhurgude communicate with the Pune audience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उलगडला ‘माझा धनगरवाडा’चा प्रवास; धनंजय धुरगुडे यांचा पुणेकर रसिकांशी संवाद

धनगर जमातीला समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे, अशा शब्दांत घोंगडी ते लेखणीचा प्रवास धनंजय धुरगुडे यांनी उलगडून दाखविला आणि सुहृदयांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ...