लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा

Vidhan sabha, Latest Marathi News

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण - Marathi News | LIVE - Vidhansabha | Maharashtra Assembly Session Live | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण

LIVE - Vidhansabha | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन थेट प्रक्षेपण ...

Nitesh Rane: "दिशा सालियानची हत्याच", फडणवीसांनंतर आता नितेश राणेंचा 'Pen Drive' विधानसभेत - Marathi News | Nitesh Rane: Disha Salian's assassination, now Nitesh Rane's 'Pen Drive' in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दिशा सालियानची हत्याच'', फडणवीसांनंतर आता नितेश राणेंचा 'Pen Drive' विधानसभेत

दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे. ...

पोलिस लोकप्रतिनिधींना टार्गेट करीत असतील तर बार्शी ठाण्यावर मोर्चा काढू - Marathi News | If the police are targeting the people's representatives, then we will form a morcha at Barshi police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोलिस लोकप्रतिनिधींना टार्गेट करीत असतील तर बार्शी ठाण्यावर मोर्चा काढू

देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा : विधीमंडळाच्या सभागृहात दिला इशारा ...

Kolhapur North By Election: १९ उमेदवारांचे २७ अर्ज, 'आप'ची लढण्यापूर्वीच माघार - Marathi News | Kolhapur North By Election: 19 candidates filed applications, Withdrawal of Aam Aadmi Party | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur North By Election: १९ उमेदवारांचे २७ अर्ज, 'आप'ची लढण्यापूर्वीच माघार

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यात अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे. ...

३२ वर्षांनंतर माजी नगरसेवकाला आमदार होण्याची संधी मिळणार, याआधी शिवसेनेच्या नेत्याला मिळाली होती संधी - Marathi News | Former corporator will get opportunity to become MLA after 32 years in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :३२ वर्षांनंतर माजी नगरसेवकाला आमदार होण्याची संधी मिळणार, याआधी शिवसेनेच्या नेत्याला मिळाली होती संधी

कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले की त्या पदाधिकाऱ्यास शहराचे आमदार होण्याची स्वप्ने पडू लागतात. ...

Uddhav Thackeray: मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Uddhav Thackeray: Chief Minister Uddhav Thackeray announces to build 300 houses for MLAs in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आमदारांना कायमस्वरुपी घर, 300 घरं बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

1995 साली युतीची सत्ता आल्यानंतर झोपडपट्टीयांना घरे मिळावीत, यासाठी बाळासाहेबांनी प्रयत्न केले. ...

"मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | maharashtra budget session : cm uddhav thackeray targets oppositions on dharavi zopadpatti punarvikas yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबई अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी, पण...", मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

Uddhav Thackeray : आमदारांसाठी कायमस्वरुपी 300 घर बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घोषणा झाल्या आता आम्ही कामाला लागणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना सांगितले. ...

Karnatak : मंदिर परिसरात मुस्लीम दुकानांना बंदीचे विधानसभेत पडसाद, काय सांगतो कायदा? - Marathi News | Karnatak : The ban on Muslim shops in the temple area has repercussions in the assembly, what does the law say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिर परिसरात मुस्लीम दुकानांना बंदीचे विधानसभेत पडसाद, काय सांगतो कायदा?

उच्च न्यायालयाच्या हिजाबसंदर्भातील निर्णयानंतर मुस्लीम संघटनांनी आपलं दुकान बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं, ...