"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात... अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले ...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले... मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर येत्या ११ जानेवारीला उद्धव आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव मनपाच्या निवडणुकीत २३ अपक्ष महिलांसह १३१ रिंगणात सिंपल वनने २०२१ मध्ये वात पेटविली, २०२६ मध्ये धमाका केला! ४०० किमी रेंजची स्कूटर लाँच... मुंबई, पुण्यासारखी शहरे असूनही...! सोने खरेदीत महाराष्ट्र कितव्या नंबरवर? खरेदीचा पॅटर्न बदलला... बांगलादेशात विकृती...! हिंदू विधवेवर सामूहिक बलात्कार; झाडाला बांधून मारहाण, केस कापले... समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवाशी थोडक्यात बचावले निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले... पाकिस्तानविरोधात दोन युद्धे लढली, स्क्वाड्रन लीडर म्हणून रिटायर झाले; सुरेश कलमाडींचा रणभूमी ते राजकारणापर्यंतचा थक्क करणारा प्रवास टॅरिफमधून आम्ही ६०० अब्ज डॉलर्स कमावले...; ट्रम्प यांनी आकडा जाहीर करताच, अमेरिकनांचे डोळे विस्फारले... मित्रासाठी दिल्ली ‘मॅनेज’ करणारा नेता; पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सुरेश कलमाडींची धाडसी खेळी कोडिंग करणाऱ्या एआयची पहिली कंपनी बुडाली; फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; 'AI फ्रॉड' नाही तर 'हे' होते मुख्य कारण
विधानसभा, मराठी बातम्या FOLLOW Vidhan sabha, Latest Marathi News
१७ जुलै २०२५ रोजी विधान भवनाच्या इमारतीत नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांनी मुंबई विधानभवनातील मुख्य इमारतीत एकमेकांना धक्काबुक्की केली होती. ...
Maharashtra Winter Session 2025: लाडकी बहीण योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडिशन घातल्या जात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. ...
Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही अधोरेखित करत महत्त्वाचे निर्देश दिले. ...
अधिकाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून घरे तोडली. ५०० घरांना नोटीस दिली. खासगी बाऊन्सर घेऊन तोडक कारवाई करण्यात आली असा आरोप प्रकाश सुर्वे यांनी लक्षवेधीत केला. ...
मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती : लवकरच आरोपपत्र, सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तिचेच ...
२०१९ ते २०२४ या काळात केंद्रात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हते. मात्र त्यांनी त्यांची भूमिका चांगली पार पडली म्हणून २०२४ मध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता झाला. तशीच राज्यातील विरोधकांनी भूमिका घेतली तर २०२९ ला निश्चित विरोधी पक्षनेता सभागृहात दिसेल ...
Nagpur Assembly Session 2025 News: नागपूर हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरला सुरु होणार आणि १४ डिसेंबरला अधिवेशनाचा समारोप होणार ...
Biyane Vidheyak 2025 : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने विद्यमान कृषी आणि नियामक गरजांशी सुसंगत असे बियाणे विधेयक, २०२५ चा मसुदा तयार केला आहे. ...