लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

आळंदीतील पवित्र इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्तता करा- आमदार दिलीप मोहिते-पाटील - Marathi News | Free the sacred Indrayani in Alandi from pollution - MP Dilip Mohite - Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील पवित्र इंद्रायणीची प्रदूषणातून मुक्तता करा- आमदार दिलीप मोहिते-पाटील

पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्याची मागणी केली आहे... ...

उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी - Marathi News | 50 crore for Uppalwadi MIDC, Nitin Raut's demand in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उप्पलवाडी एमआयडीसीसाठी ५० कोटी द्या, नितीन राऊत यांची विधानसभेत मागणी

राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातून विदर्भात औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. वर्ष १९६१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी नागपूर-जबलपूर महामार्गावर ( कामठी रोड ) असलेल्या या औद्योगिक क्षेत्राचे उद्घाटन केले. ...

भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी - Marathi News | Abolish Section 353 of the Indian Penal Code, Yashomati Thakur's demand in the legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय दंड संहितेचे कलम ३५३ रद्द करण्यात करा, यशोमती ठाकूर यांची विधिमंडळात मागणी

लोकहिताच्या दृष्टीने भारतीय दंड संहितेचे ३५३ कलम रद्द करण्यात यावे ,अशी मागणी आमदार ठाकूर यांनी सभागृहात बोलतांना केली. ...

खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे - Marathi News | Owners of companies linking fertilizers will now also be booked - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता गुन्हे दाखल होणार - धनंजय मुंडे

अप्रमाणित खते कोणत्याही परिस्थितीत बाजारात येणार नाहीत, याचीही काळजी कृषी विभाग घेत असून यापुढे अधिक गांभीर्याने ती काळजी घेतली जाईल, असे धनंजय मुंडे म्हणाले.  ...

४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार? - Marathi News | maharashtra assembly speaker rahul narvekar extended deadline of answer to notice for two week in 16 mla disqualification case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ; नेमके कारण काय? अपात्रता प्रकरण आणखी लांबणीवर पडणार?

Maharashtra Political Crisis: विधानसभा अध्यक्षांनी ४० आमदारांना उत्तर देण्यास मुदतवाढ दिली आहे. ...

गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती - Marathi News | stopped the car and asked for girl mla viresh borkar told the story | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाडी अडवून विचारले “लडकी चाहिए क्या?”; आमदार बोरकरांनी सांगितली आपबीती

सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांची मोटार अडवून त्यांना 'लड़की चाहिए क्या?', अशी विचारणा दलालांनी केल्याची खळबळजनक माहिती विधानसभेत उघड झाली. ...

पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही  - Marathi News | no more pimps robbing tourists said minister rohan khaunte in goa assembly monsoon session 2023 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही 

आतापर्यंत ४२५ दलालांना अटक ...

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी - Marathi News | Gadchiroli has developed... Stop the funding of 'CSR', BJP MLA's strange demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. ...