विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही जागा कोण जिंकेल यावर सभापतीपद कोणाकडे ते ठरणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडणार आहेत. ...
धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन 3 महिने झाले आहेत. मात्र, सरकारने याबाबत अद्याप एटीआर का आणला नाही, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
सरकार म्हणते चर्चा करायची...चर्चा करायची...कसली चर्चा करायची आहे, सरकारला. कर्जमाफी फसवी...मराठा, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे...आधी अहवाल सदनात ठेवा...तेव्हाच सभागृह चालू देवू. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या ३ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. ...