लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या सभागृहाचा सभासद म्हणून निवडून येणे आवश्यक ...
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन झाल्यानंतर १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत जावळी-महाबळेश्वर मतदारसंघातून शिंदे हे विजयी झाले. २००४ मध्येही ते याच मतदारसंघातून विजयी झाले. ...