लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासकीय प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी करायच्या आणि सरकारकडून येणारा पाचपट मोबदला लाटायचा प्रकार राज्यात राजरोस सुरू आहे. ...
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेता नगरसेवकांवर नजर ठेवली जात आहे. याची जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. दगाफटका होऊ नये म्हणून पर्यटनावर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
कोल्हापुरात सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक अमल महाडिक ही लढत गाजली असती. सूत्रांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. त्यांचा फॉर्म्युला मान्य झाला. ...
विधान परिषदेच्या दोन जागांसाठी १० डिसेंबरला मतदानाचा कार्यक्रम जाहीर झाला. मुंबई महापालिकेतील नगरसेवक या निवडणुकीत मतदार असतात. पालिकेच्या सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय सहज असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे ...