लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

विधान परिषद

Vidhan parishad, Latest Marathi News

विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब - Marathi News | anil parab made a statement and ambadas danve apologized ruling party is aggressive the legislative council is adjourned thrice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान केले परबांनी, दिलगिरी व्यक्त केली दानवेंनी; सत्ताधारी आक्रमक, विधान परिषद तीनदा तहकूब

अनिल परब यांनी आक्षेपार्ह विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेचे कामकाज तीन वेळा रोखून धरले. ...

अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप - Marathi News | why are you sitting on the chair when there is a no confidence motion tell me the rule anil parab objects to neelam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविश्वास ठराव असताना खुर्चीवर कशा? नियम सांगा…; अनिल परब यांचा नीलम गोऱ्हेंवर आक्षेप

उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणण्याबाबतचे पत्र बुधवारी सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. ...

टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग; योगेश कदमांची परिषदेत घोषणा - Marathi News | economic intelligence department in the state to prevent crimes like torres yogesh kadam announcement in vidhan parishad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोरेससारखे गुन्हे टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग; योगेश कदमांची परिषदेत घोषणा

आ. विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दलचा प्रश्न उपस्थित केला. ...

‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही - Marathi News | there is no wrong recruitment of teachers through pavitra minister dada bhuse testifies in the legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पवित्र’द्वारे शिक्षकांची चुकीची भरती नाही; मंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत ग्वाही

प्रश्नोत्तराच्या तासात आ. इद्रीस नायकवडी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ...

जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा - Marathi News | mohit kamboj interference in the water resources department ambadas danve big claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंपदा विभागात मोहित कंबोजांचा हस्तक्षेप: अंबादास दानवे यांचा मोठा दावा

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना दानवे यांनी राज्याचा जलसंपदा विभाग कंबोज चालवितात, असा आरोप केला. ...

मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे - Marathi News | minister jayakumar gore violation of rights against sanjay raut and rohit pawar proposal to privileges committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री जयकुमार गोरेंचा संजय राऊत, रोहित पवारांविरुद्ध हक्कभंग; प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तिन्ही हक्कभंग प्रस्ताव स्वीकारत ते विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याचा निर्णय घोषित केला.   ...

महारेरानुसार वसुली करून फ्लॅटधारकांना नुकसानभरपाई देणार, ६८२ प्रकरणांवर निर्णय: बावनकुळे - Marathi News | flat owners will be compensated by recovering as per maharera decision on 682 cases said chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महारेरानुसार वसुली करून फ्लॅटधारकांना नुकसानभरपाई देणार, ६८२ प्रकरणांवर निर्णय: बावनकुळे

महारेराला वसुलीचे अधिकार देणारा गुजरात पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे, १८ आणखी होणार; अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | 54 hostels for obc students and 18 more to be built in state atul save praised by cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे, १८ आणखी होणार; अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

वर्षभरात ५४ ओबीसी वसतिगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.  ...