'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव
Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Vidhan parishad, Latest Marathi News
गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, संजय केणेकर यांनी बाजी मारली. ...
नंदुरबार येथील माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांना तिकीट जाहिर झाल्याने मुंबईतील शिंदे सेनेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2025: भाजपापाठोपाठ शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ...
भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने या तिघांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ...
MPSC Exam Marathi: एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेण्यात याव्यात, यासंदर्भात विधान परिषदेमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. ...
Vidhan Parishad News: कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे असे कुठेही वापरता येत नाहीत. पैसे तात्काळ जमा करा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यावर, कोणाचेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिले. ...
भाजपकडून या निवडणुकीत उमेदवारांबाबत धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ...
दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी त्याबाबत विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली. ...