लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परब म्हणाले... - Marathi News | Maharashtra Monsoon Session: Who is 'that' woman in Kirit Somaiya's viral video?; Anil Parab ask Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओतील 'ती' महिला कोण?; अनिल परब म्हणाले...

ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत असं ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले. ...

परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे साजरा होणार महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव - Marathi News | The centenary of the Maharashtra Legislative Council will be celebrated through seminars, exhibitions, reference-rich publications | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे साजरा होणार महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव

विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात विचार - विनिमय आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची बैठक बोलावली होती ...

नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले - Marathi News | The Thackeray group issued a disqualification notice against Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोऱ्हेंविरोधात ठाकरे गटाची खेळी; विरोधकांनी सभात्याग करत कायद्यावरच बोट ठेवले

Maharashtra Monsoon Session: सरकार बहुमतावर सभागृह चालवत आहे आणि उपसभापती सरकारला मदत करण्याची भूमिका घेत आहेत असा आरोप विरोधकांनी केला. ...

माझ्याविरोधात अविश्वास असेल तर...; नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना सुनावले, नेमकं काय घडले? - Marathi News | Vidhan Parishad Session: Shekap's Jayant Patil's objection to Neelam Gore, Devendra Fadnavis replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याविरोधात अविश्वास असेल तर...; उपसभापतींनी विरोधकांना सुनावले, काय घडले?

Maharashtra Monsoon Session: विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ...

परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा, नीलम गोऱ्हेंची सूचना - Marathi News | An action plan should be drawn up regarding foreign investment agreements, Neelam Gorhan suggested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा, नीलम गोऱ्हेंची सूचना

विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक संघटना व उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

तत्त्वनिष्ठतेपेक्षा व्यवहारी राजकारण महत्त्वाचे असते; १२ जागांसाठी कुणाला संधी? - Marathi News | Pragmatic politics is more important than principle; Who has a chance for 12 seats? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तत्त्वनिष्ठतेपेक्षा व्यवहारी राजकारण महत्त्वाचे असते; १२ जागांसाठी कुणाला संधी?

उद्धव ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठविलेली यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा उभा संघर्ष राज्याने त्यावेळी अनुभवला. ...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ठरल्यावेळीच, केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले स्पष्ट - Marathi News | Union Minister Piyush Goyal made it clear when the assembly elections were decided in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ठरल्यावेळीच, केंद्रीय मंत्री गोयल यांनी केले स्पष्ट

उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपची चर्चा सुरू असल्याची अटकळ बांधली जात असताना पीयूष गोयल यांनी अशा शक्यता फेटाळून लावत सांगितले की, असे काहीही नाही.  ...

देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर! - Marathi News | Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Display Rare Bonhomie At Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंमध्ये हितगुज अन् सुधीर मुनगंटीवारांची ऑफर!

दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...