लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर - Marathi News | Will Devendra Fadnavis be a game changer for the Grand Alliance in Legislative Assembly Elections On action mode before voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार?; मतदानाआधी 'ॲक्शन मोड'वर

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..." - Marathi News | Anil Parab reminded Neelam Gorhe of 'that' mistake; Said, "I unintentionally...", Vidhan Parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

आज विधान परिषदेत ठाकरे गटाचे नवनिर्चित आमदार अनिल परब आणि नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. ...

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी - Marathi News | Swearing-in ceremony of the candidates who won the elections for teachers and graduates constituencies tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा उद्या शपथविधी

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून निरंजन डावखरे, किशोर दराडे आणि जगन्नाथ अभ्यंकर यांना विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ दिली जाणार आहे. ...

विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ - Marathi News | Uddhav Thackeray does not seem to have listened to Sharad Pawar in Legislative Council elections says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद ...

"विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!", विजय वडेट्टीवारांची खोचक टीका   - Marathi News | vijay wadettivar criticism as not a single player was included in the welcome banner, mumbai players to be felicitated in maharashtra state assembly t20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे!", विजय वडेट्टीवारांची खोचक टीका  

Vijay Wadettivar : टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या चार महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. ...

मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार? - Marathi News | maharashtra Vidhan Parishad Election No one has withdrawn the application so the election will be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! कोणाचीही माघार नाही, विधान परिषदेची निवडणूक अटळ, कुणाला धक्का बसणार?

Vidhan Parishad Election : विधान परिषदेतील ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. ...

सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, स्थानिकांना प्राधान्य देणार; फडणवीसांची ग्वाही - Marathi News | Recruit soon for maritime security, preference will be given to locals; Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, स्थानिकांना प्राधान्य देणार; फडणवीसांची ग्वाही

कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरित परिणाम होणार नाही. ...

एसआरए घरे हस्तांतरण प्रमाणपत्र ऑनलाइन; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची घोषणा - Marathi News | SRA House Transfer Certificate Online; Housing Minister Atul Save announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरए घरे हस्तांतरण प्रमाणपत्र ऑनलाइन; गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांची घोषणा

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत भाजपचे आमदार विजय गिरकर यांनी विधानपरिषदेत प्रश्न मांडला होता ...