लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद निवडणूक 2024

Vidhan Parishad Election latest news

Vidhan parishad election, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानपरिषदे निवडणुकीची राजकीय Vidhan Parishad Election Maharashtra, Mlc Election 2024, Vidhan Parishad Election result 2024, Vidhan Parishad Election Result Maharashtra समीकरण, आकड्यांची गणितं, पडद्यामागच्या घडामोडी, बातम्या आणि सर्व अपडेट्स्.   
Read More
पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विधानपरिषदेतील ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ! - Marathi News | Maharashtra Vidhanparishad Election : Pankaja Munde, Milind Narvekar along with newly elected 11 MLAs in Legislative Council swearing in! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विधानपरिषदेतील ११ नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ!

MLAs swearing ceremony : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. ...

"उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी..."; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा - Marathi News | Sanjay Raut broke the votes of Uddhav Thackeray MLA in the Vidhan Parishad elections; BJP MLA Parinay Phuke claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी..."; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा

विधान परिषदेच्या निवडणुकीत काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यामुळे मविआच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं दिसलं. आता या फोडाफोडीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  ...

क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं निलंबन न करता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करणार 'करेक्ट कार्यक्रम'?  - Marathi News | Congress will deny tickets to MLAs who cross voted in Legislative council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं निलंबन न करता काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करणार 'करेक्ट कार्यक्रम'? 

आगामी विधानसभा निवडणुकीत सदर आमदारांचं तिकीट पक्षाकडून कापलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी - Marathi News | 20 MLA of MVA to the Mahayuti?; Sanjay Raut demand to arrest Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी

अमित शाह सच्चे असाल तर तुम्ही पहिली देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.  ...

मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ? - Marathi News | Big news Congress MLA jitesh antapurkar arrives to meet bjp leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: काँग्रेस आमदार पोहोचला अशोक चव्हाणांच्या भेटीला; पक्षाकडून कारवाई अटळ?

क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच ते सात आमदारांवर काँग्रेसकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. ...

विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव का झाला? रणनीती कुठे चुकली? शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Vidhan Parishad Election 2024: Why was Jayant Patil defeated in Legislative Council elections? Where did the strategy go wrong? Sharad Pawar's big statement said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेत जयंत पाटलांचा पराभव का झाला? रणनीती कुठे चुकली? पवारांचं मोठं विधान, म्हणाले...

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव नेमका का झाला, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे.  ...

विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले! - Marathi News | Vishwajit Kadam also did cross voting in Legislative Council balasaheb thorat reaction on Bhaskar Jadhav claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले!

बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदमांची पाठराखण केली आहे. ...

मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद - Marathi News | I did not do cross voting in Legislative Council elections reveals Congress MLA hiraman khoskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी फुटलो नाही, माझी बदनामी थांबवा; काँग्रेसच्या 'या' आमदाराने पक्षश्रेष्ठींना घातली साद

विधानपरिषद निवडणुकीवरून सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना हिरामण खोसकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...