राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच ...
विधानभवनात पाणी साचून विजेचे संकट ओढवल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद पडले आणि प्रशासनाला जाग आली. विधान भवनातील स्विचेस सेंटरमध्ये पाणी घुसू नये म्हणून ततडीने सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. शनिवारी युद्धस्तरावर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले, परंतु हे ...
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते. ...
नागपुरात गुरुवारी (5 जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधानभवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ...
विधिमंडळाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होऊ नये म्हणून विधान भवनाच्या सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी अचानक प्रत्येक व्यक्तीच्या खिशांची तपासणी केली. यात अनेकांजवळ तंबाखू, खर्रा आढळून आला. सुरक्षा यंत्रणेने हे सर्व जप्त केले. ...