१३ जुलैपर्यंत कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार तर खान्देशात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. १४ जुलैपासून १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम ज ...
औषध विक्रेत्याने चक्क औषधाच्या छापील किमतीपेक्षा तब्बल दीड हजार रुपयाने कमी किमतीत विक्री केली. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करता येत नाही; मात्र एवढ्या कमी किमतीत औषधाची विक्री केली जात असल्याने एमआरपी खरी किती, खोटी किती, असा प्रश्न निर्माण ...
सततची नापिकी, वाढता लागवड खर्च व त्या तुलनेत शेतमालाचे कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा यांसह अन्य कारणांमुळे मागील १८ महिन्यांत एका शेतकऱ्याने सरासरी दर सहा दिवसाआड मृत्यूला कवटाळल्याचे दिसून येते. ...
शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अ ...
पुढील चारही दिवस सार्वत्रिक स्वरूपात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ७ जुलै ते १० जुलैपर्यंत वाशिम जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावल्यास पावसाच्या सरासरीत मोठी वाढ होण्याची शक्य ...
गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे. ...