बेरिंग, पेंडळ यांच्या सह तयार केलेले एक यंत्र (Jugaad) घेऊन गावागावात शेतकर्यांच्या (Farmers) वाड्या वस्त्यांवर जात अल्प किंमतीत पशुधनाला (Dairy Animal) लागणारे कासरे (Ropes) अर्थात चरठ बनवून देत अण्णाभाऊ बत्तीसे यांनी स्वयंरोजगार (Self employment) ...
गेल्या दोन वर्षांपासून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागत आहे. त्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. दुसरीकडे अनुदानास ...
गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनचा सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर गेला होता, त्यानंतर मात्र एकदा काय भावात घसरण झाली ते पुन्हा पाच हजार पार एकदाही गेला नाही. खरिपाच्या पेरणी वेळेस सोयाबीनची आवक वाढली होती; मात्र सध्या तरी सोयाबीनची आवक घटल्याचे चित्र पा ...
हिंगोली येथील मोंढ्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा भुईमुगाची आवक वाढली. मे, जूनमध्ये सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत होती. ६ ते ६ हजार ५०० रुपये क्विंटलने भुईमुगाची विक्री झाली. मागील पंधरवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या हाती घेतल्याने मोंढ्य ...