७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये सहभाग नोंदवत नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या शेतीची कास धरली आहे. याअंतर्गत १७ हजार एकरपेक्षा अधिक शेती विषमुक्त पिकांच्या लागवडीखाली आली आहे. ...
राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होत ...
राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. ...
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आत्तापर्यंत १६६ सोसायट्यांत 'सीएससी' केंद्रही सुरू करण्यात आले आहे. यातील ३९ सोसायटींनी ३ हजार ६८० शेतकऱ्यांचा पीकविमा काढला आहे. ...
राज्यामध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात गुरुवारी (दि. १८) आणि शुक्रवारी (दि. १९) मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल ...
हळदीला आज ना उद्या भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी हळद बाजारात आणण्यापेक्षा घरात ठेवणे अधिक पसंत केले आहे. मध्यंतरी ३० हजारांवर हळदीचे भाव पोहोचले होते. त्यावेळी शेतकरीवर्ग आनंदी होता. परंतु आज पुन्हा दरात घसरण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. ...