राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती. ...
Fertilizers Scam: पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीने गुजरातमध्ये उत्पादित डीएपी व एनपीके १०:२६:२६ या रासायनिक खतांच्या नावाखाली चक्क दाणेदार माती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकल्याचे उघड झाले आहे. या खतांचे नमुने अहवाल अप्रमाणित आले आहेत. सहा तालु ...
वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटूनही धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात वरुणराजा रुसून बसला आहे. २३ जुलैपर्यंत धरणात केवळ २५.८१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. त्यात मराठवाड्याला नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मुबलक निधीची आवश्यकता होती. परंतु या अर्थ संकल्पात मराठवाडा आणि विदर्भासाठी ६०० कोटी रुपये मंजूर झाले. यात मराठवाड्यासाठी किती निधी मिळणार याकडे विशेष लक्ष जल अभ्यासकांच ...
Chandrapur Crime News: मागील पंधरवड्यापूर्वी चंद्रपुरात गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. २३ रोजी) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राजुऱ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रसमोर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. ...
नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर तालुक्यातील जाेरदार पावसामुळे वेणा नदीवर वडगाव (रामा डॅम) आणि नांद नदीवरील शेडेश्वर (नांद) जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे या दाेन्ही जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने ती स्थिर ठेवण्यासाठी पा ...